
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

क्रिकेट :India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
ऋतुराज गायकवाडने दक्षिण आफ्रिका 'अ' संघाविरुद्धची मालिका गाजवली होती. ...

राष्ट्रीय :अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
अल-फलाह विद्यापीठातील संशयित दहशतवादी डॉक्टरांना अटक झाल्यानंतर फरीदाबादमध्ये पोलिसांचे सर्च ऑपरेशनअधिक तीव्र झाले आहे. ...

क्राइम :संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
पत्नीने सोयाबीनची भाजी बनवल्याच्या क्षुल्लक कारणावरून पती-पत्नी दोघांमध्ये जोरदार वाद झाला अन्.. ...

पुणे :बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
परिसरातील सर्व सोसायट्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना सावध राहणे आणि पाळीव प्राण्यांना मोकळे न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

महाराष्ट्र :“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान देणाऱ्या शरद पवारांना सत्ताधाऱ्यांकडून त्रास दिला जात असून, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला, अशी टीका करण्यात आली. ...

क्रिकेट :IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
बावुमाचा रेकॉर्ड अन् २०१० नंतरची ४०० पारची आकडेवारी दक्षिण आफ्रिकेसाठी जमेची बाजू, पण... ...

भक्ती :६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी २०२४ प्रमाणे पुन्हा एकदा अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या भव्य आणि दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशवासी सज्ज झाले आहेत. ...

महाराष्ट्र :"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
Anant Garje Wife News: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गौरी यांना पती अनंत गर्जे यांच्याबद्दल माहिती कळली होती. याबद्दलचे काही कागदपत्रे त्यांना सापडली होती. ...

क्रिकेट :Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
स्मृतीच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत ...

मुंबई :"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Anant Garje News: स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जे फरार झाले. या प्रकरणावर कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडेंनी यांनी प्रतिक्रिया दिली. ...

राष्ट्रीय :Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
Video - उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील एका डॉक्टरला अचानक हार्ट अटॅक आला. ...
